मनसे नेते अभिजित पानसे यांच्या फेसबुक पोस्टची होतेय चर्चा

  • 3 years ago
मनसे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकलीये. या पोस्टमध्ये ३१ ऑगस्ट ला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

#MNS #abhijitpanse #DahiHandi

Recommended