Maratha Reservation :'मराठा आरक्षणासाठी सरकार व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करावे' |Sakal Media
  • 3 years ago
Maratha Reservation :'मराठा आरक्षणासाठी सरकार व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करावे'
औरंगाबाद : 50 टक्के मर्यादा चा विषय संपुष्टात आला तर हा नवीन कायदा निश्चित टिकेल आणि आम्हा तरुणांना याचा फायदा होईल याकरिता विरोधी पक्ष व सरकारने एका व्यासपीठावर बरोबरीने येऊन काम करावे असे मत विनोद पाटिल यांनी व्यक्त केले
#MarathaReservation #VinodPatil #Maharashtra #Reservation #StateGovernment
Recommended