आरपीआय पुणे शहर युवा संघटनमार्फत कंदील आंदोलन

  • 3 years ago
आंबेडकर पुतळा : आरपीआय पुणे शहर युवा संघटनमार्फत कंदील आंदोलन करण्यात आले. वीज दर वाढ कमी करून. गरिबांची बिले कमी करुन द्यावे किंवा अनुदान द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले
#RPI #Agitation #lanternAgitation #KandilAndolan #PriceHike #CentralGoverment #MaharashtraGoverment

Recommended