Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/1/2021
लग्नाचा बडेजाव न करता आमदार कन्येचा रजिस्टर विवाह संपन्न |Manikrao kokate| MLA |Marriage|Sakal Media
नाशिक : कोरोनाच्या काळात विवाह सोहळ्यांवर शासनाने कितीही कडक निर्बंध लावले तरी लपूनछपून शेकडोंच्या उपस्थितीत लग्न लावून अनेकांचे जीव धोक्यात आणणारेही आपण पाहिले आहेत. मात्र या सर्व गोष्टींना सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे अपवाद ठरले आहे. त्यांची एकुलती एक कन्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी हिचा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा समाजाभिमुख निर्णय जाहीर केला. आमदार ऍड.माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी व श्री.राजेंद्र किसनराव वानखेडे यांचे सुपुत्र चि.सिद्धार्थ यांचा विवाह आज (ता.१) नाशिक येथे पार पडला.
#Manikraokokate #Coronvirus #Registermarriage #Nashik

Category

🗞
News

Recommended