वटपौर्णिमा हा मराठी विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि सात जन्म आपल्याला हाच पती लाभावा यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केला जातो असे जुणेजाणते सांगतात. पण परंपरेच्या पलीकडेही या सणाला खूप महत्त्व आहे. हेच समजावून सांगितले आहे डॉ. स्मिथा शेट्टी यांनी.
Be the first to comment