कोविड-19च्या 'डेल्टा प्लस' या नवीन प्रकाराने मुंबईच्या चिंतेमध्ये भर घातली असताना देखील मुंबईच्या रस्त्यांवर सर्रास गर्दी बघायला मिळत आहे. लोकांनी करोना प्रतिबंधक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. बाजार भागात लोक गर्दी करत असून कोणालाही सामाजिक अंतराचे भान नसते.
#India #Mumbai #CovidNorms #Maharashtra