भाजपने परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा गैरवापर केला:अमोल मिटकरी | Sarakarnama |

  • 3 years ago
परमबीर सिंह यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची मेख असल्याचा प्रश्न अमोल मिटकरी यांनी परमबीर सिंग यांना विचारलाय. मिटकरी म्हणाले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतांना किती हप्ते वसुली व्हायची याचा देखील लेखा जोखा परमबीर सिंह यांनी मांडावा अन्यथा सरकार वर आरोप करतना विचार करावा. कारण तुमचा भाजपने गैरवापर करून तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राज्य सरकार वर खोटे आरोप करण्याचा चंग बांधला आहे परमबीर सिंग हे भाजपची कठपुठ्ली बावले बनले असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​