अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची; दोघेही एकमेकांना म्हणाले ''तुम्ही कुत्रे"!

  • 3 years ago
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाले आहे. अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेी माजी मंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली. बोंडे यांनी पोलिसांना 'सरकारचे कुत्रे' असे हिणवले. त्यावर पोलिसांनीही 'तुम्हीही कुत्रेच आहात,' असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended