पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी करू न घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांचा संताप

  • 3 years ago
ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नी पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी करू न घेतल्याबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांना बैठकीत आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलविण्यात आले.