'असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही : नारायण राणे

  • 3 years ago
"पुरामुळे राज्यात हाहाकार उडाला आणि आता हे घरातून बाहेर पडत आहेत. मुख्यमंत्री काय पाहणार.. पाहून ते शेतकऱ्यांना काय देणार आहे.. राज्याच्या परिस्थितीचा त्याचा अभ्यास आहे का.. असा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही," अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज केली.
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews