गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

  • 3 years ago
जालना- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीच्या अध्यक्षाने औरंगाबादेत तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन दिवस गुन्हा दाखल झाला नाही. आता यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गृहमंत्र्याच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने हा प्रकार केल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी भाजपतर्फे मोतीबाग येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Recommended