सोलापुरात गुटखा माफियांवर सोलापूर पोलिसांची कारवाई

  • 3 years ago
सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिसांनी पाच गुटखा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामधून तब्बल ४ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक संजय साळुंखे यांनी दिली आहे. (व्हिडिओ - विश्वभूषण लिमये)