छगन भुजबळ यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली

  • 3 years ago
छगन भुजबळ यांनी आज इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. केंद्र सरकारनेही मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

#SarkarnamaNews #news #Sarkarnama #viral #viralnews

Recommended