कोरोना योद्धा दांपत्याचे मंत्र्यांनी केले स्वागत | Pune | Maharashtra | Sarkarnama |

  • 3 years ago
मंचर : पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये गेली अडीच महिने जीव धोक्‍यात घालून कोरोनायोद्धे म्हणून काम करणारे डॉ. महेश गुडे व डॉ. अलकनंदा रेड्डी-गुडे हे दांपत्य पुन्हा मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहे. मंचरमध्ये सोमवारी (ता. 8) त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. उत्स्फूर्तपणे झालेले स्वागत पाहून गुडे दांपत्य भारावून गेले.
#Corona #Pune #Maharashtra