प्रिती मेनन यांचा पंकजा मुंडेंवर आरोप

  • 3 years ago
बोगस बचत गटांना काम देऊन पुरुषांच्या खात्यावर पैसे गोळा होत असून कोट्यवधी रुपयांच्या अंगणवाडी घोटाळाप्रकरणी महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्या अशी मागणी आपच्या नेत्या प्रिती मेनन यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Recommended