Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/11/2021
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल मालाड येथील मालवणी परिसरात झालेल्या दुर्घटनेची पाहणी केली. ही इमारत दुर्घटना महापालिका,पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे घडली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. वेगवेगळ्या दुर्घटना घडून नागरिकांचा नाहक बळी जात आहे. या दुर्घटना कधी थांबणार, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

Category

🗞
News

Recommended