Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये भेट झाली. ही भेट सुमारे दीड तास सुरू होती. यावेळी राज्य सरकारने 12 मागण्यांचं निवेदन पंतप्रधान मोदी यानं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. पाहुयात या भेटीमधील चर्चेचे काही प्रमुख मुद्दे.

#NarendraModi #UddhavThackeray #MarathaReservation #GST #cropinsurance

Category

🗞
News

Recommended