मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कुणीही राजकारण करून समाजाच्या भावना दुखावू नये

  • 3 years ago
मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे सध्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. संभाजी राजे यांनी नवीन पक्ष काढण्याची मागणी होत आहे त्यावर दरेकर म्हणाले की या देशात प्रत्येकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कुणीही राजकारण करून समाजाच्या भावना दुखावू नये असा इशाराही त्यांनी दिलाय.

#Pravindarekar #MarathaReservation #bjp