Sushil Kumar Arrested: पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला अटक

  • 3 years ago
सुशील कुमार आणि त्याच्या साथीदाराने 4 मे रोजी सागर राणा याच्यासहीत चार जणांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. पैलवान सागर राणा हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.