शरद पवारांना बारचालकच दिसले - आचार्य तुषार भोसले

  • 3 years ago
राज्यातील बारचालकांना करामध्ये सवलत देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यावरून आता भाजपाकडून टीका केली जात आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आता या मुद्द्यावरून थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे.

#AcharyaTusharBhosale #SharadPawar #BJP #NCP #Lockdown #Maharashtra