लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात हा मसुदा मांडला जाणार आहे. लोकपाल विधेयकाच्या कार्यकक्षेमधून पंतप्रधान आणि न्यायपालिकेला वगळण्यात आलंय. त्यामुळे १६ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा निर्धार अण्णा हजारेंनी केलाय...
Be the first to comment