Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. ४ डिसेंबर २०२०

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी तर शिक्षक मतदारसंघातून कॉग्रेसच्या आसगावकरांची 6000 मतांची आघाडी.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव ; शिवाजी चौकात गुलालाची उधळण,साखर पेढे वाटप.


शहरातील प्रलंबीत विकासकामांना गती देण्याच्या मागणीसाठी आजी माजी नगरसेवकांनी घेतली प्रशासक डॉ .कादंबरी बलकवडे यांची भेट


कृष्ठरोगी बांधवांच्या पेन्शनसाठी वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेसमोर भीक मांगो आंदोलन

शाहू मार्केट यार्डातून 48 हजार गुळ रव्यांची चोरी

बातमीदार - डॅनियल काळे

व्हिडिओ - मोहन मेस्त्री

Category

🗞
News

Recommended