कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जोतिबा मंदिरात घटस्थापना
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहातच होणार.
घरफोडी करणाऱ्या दहा संशयितांना अटक.
अवनी संस्था करणार नवरात्रोत्सवानिमित्त स्वच्छता उत्सव.
वादळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक घटली.
शहरातील क्रीडांगणे व्यायाम शाळा सुरू करा : क्रीडा प्रेमींची मागणी.

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Recommended