नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) आणि एन.ए परीक्षेसाठी कोल्हापुरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनस मधून सकाळी आठ वाजता मडगाव (गोवा) साठी विशेष रेल्वेगाडी रवाना झाली. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी ही गाडी सोडली आहे. मिरजसह अन्य ठिकाणातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे.
रिपोर्टर - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर
रिपोर्टर - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर
Category
🗞
News