रिॲलिटी चेक थेट लालपरीतून... | Sakal Media |

Sakal
Sakal
2,120 followers
3 years ago
अनलॉकनंतर परत धाव घेत ही लालपरी सेवेत रुजू झाली. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची प्रवासी सेवा कठीण काळात खबरदारी घेत सुरू झाली आहे. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्याचे व्रतच लालपरीने घेतले आहे. परंतू अनेक प्रवाशी नियमांना तिरांजली देताना दिसून येत आहेत...

पाहा सकाळने केलेला हा रिअॅलिटी चेक रिपोर्ट...

रिपोर्टर - मतीन शेख

Recommended