Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
पहुर (ता. जामनेर) : नदी प्रदूषण टाळण्यासाठी पहूरला गृप ग्रामपंचायत आणि सुर्यकन्या एकता बहुद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य संकलन. पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक .

Category

🗞
News

Recommended