राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  • 3 years ago
सातारा : जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या निनादात आज (साेमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात बैलगाडी आणण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने राजू शेट्टी व पोलिस अधिकाऱ्यांत वाद झाला. पोलिसांनी दंडुकशाहीची भाषा खुशाल करावी, आम्ही पण आमच्या ताकदीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला.
Video - प्रमाेद इंगऴे, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #RajuShetty

Recommended