कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीत मूर्ती कारागीरांवर जगण्या-मरण्याचे संकट ओढवले आहे. त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना मागणी नसल्याने त्यांचे उपासमार होऊ लागली आहे. राजस्थानातील कारागीर गेली कित्येक वर्षे कोल्हापुरात वास्तव्याला आहेत. पुतळे तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल त्यांनी उधारीवर खरेदी केला आहे. मात्र, आता पैसे भागवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एकूणच त्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
रिपोर्टर : संदीप खांडेकर
व्हिडिओ जर्नलिस्ट : सुयोग घाटगे
रिपोर्टर : संदीप खांडेकर
व्हिडिओ जर्नलिस्ट : सुयोग घाटगे
Category
🗞
News