Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत 639 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. 

कोडोली येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवीन रुग्णालय सुरु करण्यात आले. 

कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तांनी दिल्या या सूचना 

कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु राहिली. पहाटेपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. 

बनावट पदवी प्रकरणी शिवाजी विद्यापीठाकडून पोलीसांत तक्रार 



रिपोर्टर : सुनील पाटील 

व्हिडिओ : मोहन मिस्त्री

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews #bulletin

Category

🗞
News

Recommended