पावसामुळे रस्त्यावर चालली नाव | Marathi News I Live Marathi News I मराठी ताज्या बातम्या | Sakal

  • 3 years ago
नागपूर : रविवारी सायंकाळी झालेला मुसळधार पाऊस व त्यानंतर रात्रभर बरसलेल्या संततधार पावसामुळे शहरात चांगलीच दाणादाण उडाली. जागोजागी पाणी तुंबले. झोपडपट्ट्यांसह अनेक खोलगट वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. हुडकेश्वर परिसरातील दुबेनगरमध्ये नागरिकांनी चक्क रस्त्यावर नाव चालवली.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended