अनिल भैया गेले हा मोठा आघात… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

  • 3 years ago
अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते व माजीमंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी २५ वर्ष नगर शहराच्या आमदारकीची धुरा सांभाळळी होती. शिवसेनेचा वाघ असाच त्यांचा लौकिक होता. त्यांच्या अंतयात्रेत मोठ्याप्रमाणात शिवसैनिक व इतर नागरिक सहभागी झाले होते.

#sakalnews #viral #marathinews #sakalmedia #nagarnews #trending #anilrathod #shivsena