Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
- 3 years ago
- आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू.
-झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दलची शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर तक्रार दाखल.
-यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्यदायी करण्याचा पोलीस प्रशासनाचा संकल्प
-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे वाढीव वीज बिलांची होळी.
रिपोर्टर : सदानंद पाटील
व्हिडिओ : मोहन मेस्त्री