किचन गार्डन, कचऱ्याचे व्यवस्थापन

  • 3 years ago
किचन गार्डन, कचऱ्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खत तयार करण्याच्या पद्धती आणि बागकामाची विविध कौशल्ये शिकवणारे कम्युनिटी गार्डन कोल्हापुरात साकारले आहे. येथील दिपाली तायवाडे पाटील यांनी गार्डन क्लबच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केलाय. हे कम्युनिटी गार्डन नेमके असते कसे हे पहा या व्हिडिओतून...

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : बी. डी. चेचर

Recommended