Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 years ago
उमरेड (जि. नागपूर) : कोरोना विषाणुमुळे तमाम विश्‍वातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्यवसाय व उद्योगधंद्यांना चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाउन सुरू झाल्यामुळे उमरेड शहरातील कुंभार पुऱ्यातील माठ व्यवसाय करणारे पुरेसा नफा मिळणार नसल्याने चांगलेच हवालदिल झाल्याचे दिसून येते. कोरोना व लॉकडाउनने कुंभाऱ्यांचे माठच फोडल्याचे एकंदरीत स्थितीवरून दिसून येत आहे.
(व्हिडिओ : सतीश तुळसकर)

#Lockdown #CoronaVirus #BusinessDown #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Category

🗞
News

Recommended