Dhamaal Suttichi | Talking tree and and Mysterious Cage

  • 3 years ago
पुणे : ती मुलगी बोलत होती आणि तिचा आवाज समोरच्या पडद्यावर लाल रंगात नाचत होता. पलीकडे असलेलं झाड त्याच्यावर आणि सभोवती असलेल्या जीवाची माहिती सांगत होतं. भल्या मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून मुलं काय काय बघत होती. (नीला शर्मा)
#Pune