लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी... - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार, डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर #NCP - डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून संधी #Shirur - मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर #Maval - काँग्रेसच्या पुण्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याचे राहुल गांधी यांच्याकडे साकडे #Congress