Marathi poetry on politics: Loksabha 2019

  • 3 years ago
रंग निवडणुकीचे - ढंग कवितांचे
वातावरण निवडणुकीचे आहे आणि भन्नाट शाब्दिक कोट्यांचे, भाषणांचे. त्यामुळेच 'सकाळ'मध्ये आम्ही बोलावलेय पुण्यातील नामवंत कवींना. या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः बंडा जोशी, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, प्रा. विजय लोंढे, सुनीता काटम, सुहास घुमरे, नीलेश मसाये आणि पीतांबर लोहार.