Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
खर्ड्याची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. खर्डेकर घराण्यातील वीरांनी या लढाईत पराक्रम गाजवला. या घराण्याचे वंशज कोल्हापुरातील सर्किट हाउसच्या समोर राहतात.

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Category

🗞
News

Recommended