Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
सांगली - वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग केला आहे. पेट्रोलची दुचाकी चक्क तो डिझेलवर चालवतो आहे. एका लिटरमध्ये 110 किलोमीटर इतके अॅव्हरेज मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. (व्हिडिआे - विजय पाटील)

Category

🗞
News

Recommended