Skip to player
Skip to main content
Skip to footer
Search
Connect
Watch fullscreen
Like
Bookmark
Share
Add to Playlist
Report
गौरी गणपतीची गाणी : पांढरी गं जाई...
Sakal
Follow
4/28/2021
मुळ गौरी गीत:
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृ
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराजा धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
कुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- १
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराजा धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
डोरल्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- २
पांढरी गं जाई, कातरी गं पानं
गौराई नेसलीया पिवळं पितांबर
नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला
वारुळाचा नागराज धरी पदराला
नागराजा-नागराजा आम्ही काय केलं
जोडव्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- ३
Category
🗞
News
Recommended
5:35
|
Up next
आरोपींना ऑर्थर रोड किंवा येरवडा तुरुंगात पाठवावे व तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी, उच्च न्यायालयाने स्यु मोटो याचिका घ्यावी - अंजली दमानियांची मागणी
ETVBHARAT
1/22/2025
2:57
मराठीतूनच बोललं पाहिजे हे धोरण चुकीचं; रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला
ETVBHARAT
1/23/2025
5:41
मीरा रोड परिसरात मनसेचा खळ्ळखट्याक्, मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसैनिकांनी दुकानदाराला चोपलं
ETVBHARAT
7/2/2025
2:03
गौरी गणपतीची गाणी : कारल्याच्या वेलाखाली...
Sakal
4/28/2021
1:04
कळमजाई देवीचा धबधबा पर्यटकांना घालतोय साद
ETVBHARAT
6/17/2025
4:47
एकनाथ शिंदेंचा 'जय गुजरात'चा नारा; विरोधक म्हणतात 'केम छो शिंदे साहेब', शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ पोस्ट
ETVBHARAT
7/4/2025
6:41
मुसळधार पाऊस पडणार की येणार वादळ, हवामान विभागाला कशी समजते माहिती ? जाणून घ्या 'डॉप्लर हवामान रडार' कसा लावतो अंदाज
ETVBHARAT
7/4/2025
6:49
'या' हनुमंताच्या मंदिरात तीन दिवस थांबलं तर सर्पदंश लगेच बरा होतो! नवसाला पावणारा हनुमंताची अनोखी आख्यायिका
ETVBHARAT
4/26/2025
2:05
संजय राऊत यांच्यासारखी माणसं जाणूनबुजून चिथावणी देऊन समाज खराब करतात - चंद्रशेखर बावनकुळे
ETVBHARAT
5/4/2025
1:00
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : तहसीलदार किशोर बागडेंनी घेतली दखल; गुंडेनूर नदी पार करण्यासाठी प्रशासनाकडून बोटची सोय
ETVBHARAT
7/4/2025
1:44
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली
ETVBHARAT
7/6/2025
5:36
रिन काढून लग्न सोहळा नकोच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी घटनेनंतर बारा बलुतेदार समाजाचा बैठकीत ठराव
ETVBHARAT
6/7/2025
3:16
विधवा महिलेची करून कहानी, बैलाऐवजी मुलालाच जुपले डवरणीला
Sakal
4/28/2021
1:04
एकाला चने आणि दुसऱ्याला फुटाणे वाटून दिलेय. जे पेराल तेच उगवेल.. नाव न घेता टिका
ETVBHARAT
1/13/2025
3:57
गौरी गणपतीची गाणी : सण आलाया हो...
Sakal
4/28/2021
4:48
'कावेसर तलाव' सुशोभीकरण वादात; पर्यावरण प्रेमींचा विरोध
ETVBHARAT
6/4/2025
3:36
लग्न समारंभासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर; विशेष समिती ठेवणार नजर
ETVBHARAT
6/1/2025
6:02
बाळासाहेबांच्या स्वप्नातील खरे शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे; दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
ETVBHARAT
6/19/2025
1:22
मराठी हिंदी भाषा वाद पुन्हा उफाळणार?; अमेय खोपकरांचा भोजपुरी कलाकारांना इशारा, म्हणाले तोंड बंद ठेवा अन्यथा...
ETVBHARAT
7/17/2025
3:41
तब्बल 17 वर्षांनी भोसरीत झालं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन, पाहा व्हिडिओ
ETVBHARAT
7/20/2025
3:50
"नितेश राणे हा अतिशय छोटा माणूस"; इंदिरा गांधीचं उदाहरण देत कामगार नेते नरसय्या आडम यांचा राणेंना टोला
ETVBHARAT
6/12/2025
0:46
नायलॉन मांजा ठरतोय मृत्यूचे कारण, आता ड्रोनच्या माध्यमातून पोलीस ठेवणार पतंगबाजांवर नजर
ETVBHARAT
1/10/2025
1:42
मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले; परळ, हिंदमाता आणि दादर परिसरात साचलं पाणी
ETVBHARAT
5/26/2025
4:22
हवामानाचा वेध घेणारा 'फुटबॉल'! जाणून घ्या नागपूर मधल्या 'डॉप्लर रडार'ची सफर
ETVBHARAT
7/6/2025
4:57
आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
ETVBHARAT
7/5/2025