संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहऴा

  • 3 years ago
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहऴा बेलवाडीत उत्साहात पार पडला. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत वारकऱ्यांनी उत्साहात त्यात सहभाग घेतला (व्हिडीओ-सचिन शिंदे)

Recommended