कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आज मदुराई येथील मीनाक्षीदेवीच्या रूपाच सालंकृत पूजा बांधण्यात आली. व्हीआयपी पास बंदी झाल्याने मुख्य दर्शन रांगेतून दर्शनासाठी गर्दी वाढत चालली आहे. तिरुपती येथून महालक्ष्मीला खास शालू घेऊन समितीचे अधिकारी आज निघाले असून, सोमवारी तो देवीस अर्पण केला जाणार आहे.
Category
🗞
News