पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून (वायसीएम) एक दिवसाचे बाळ चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायसीएम रुग्णालयात आज सकाळी अपर्णा पोखरकर (रा. जुन्नर) या महिलेची प्रसुती झाली. त्यानंतर काही काळ त्या बेशुद्ध होत्या. त्याचवेळी हे बाळ एका महिलेने चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
Category
🗞
News