Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शाहरूखच्या "रा वन 'चे म्युझिक लॉन्च
शाहरुख खानच्या बहुचर्चित "रा वन 'या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च नुकतेच मुंबईत झाले. आपल्या वीस वर्षांच्या करिअरमधले त्याचा हा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याच्यासाठी हा फक्त चित्रपटच नाही तर परीक्षाच आहे. या परीक्षेत पास होण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended