आतापर्यंत अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिकांमधून दिसणारा अभिनेता मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. "नाच तुझंच लगीन हाय 'या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करणार आहे. सिंग्मंड फ्राईड या मानसोपचारतज्ज्ञाच्या एका सिद्धांतावर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटात लैंगिक विषयावर थेट भाष्य करण्यात आले आहे.
Be the first to comment