Skip to playerSkip to main content
  • 8 months ago
यंदा राज्यात मान्सूननं वेळेआधीच हजेरी लावली आहे. त्यामुळं राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended