करिअरचा "बॅड पॅच' सुरू असेल तर चांगल्या फलंदाजांच्या हातूनही धावा होत नाहीत... तसंच काहीसं सध्या राजकुमार संतोषींचं झालंय...कारण ते ज्या प्रकल्पात हात घालतायत ते सुरू होण्यापूर्वीच बंद होत आहेत. यावेळी त्यांचा "लेडीज अँड जंटलमन' बंद पाडण्याला कारणीभूत ठरली आहे ऐश्वर्या राय.
Comments