Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
कॅमेऱ्यामुळे सापडले चोर! (व्हिडिओ)
पुणे - शहरातील लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली आहे. भुरट्या चोऱ्या हा त्यापैकीच एक प्रकार, दुकानांमध्येही चोरीचे सर्रास प्रकार घडत असतात. मात्र, तंत्रज्ञानातील बदलामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात. असाच एक गुन्हा पिंपरी येथील नेहरूनगरमध्ये घडला. परंतु, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोर अलगद सापडले गेले. या व्हिडिओचे फुटेज "साम मराठी'ला मिळाला आहेत. "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी ते आम्ही देत आहोत.
(स्टोरी - अमित गोळवलकर, साम मराठी)

Category

🗞
News

Recommended