Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणं मोफत यंदाही चहा-नाश्‍त्याची सोय करण्यात आलीय. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा तब्बल तीनशे जणांचे हात या सुविधेसाठी राबणार आहेत.

Category

🗞
News

Recommended