तिला मिळाली मालकीणीची `माया`
रेड लाईट एरियामधलं जिणं कुणीही स्वखुशीनं स्वीकारत नाही. तिथल्या प्रत्येकीला वाटतं आपलीही कधीतरी सुटका होईल. मात्र नागपूरमधल्या वेश्या वस्तीतल्या एका मुलीला घरी परतायचंच नाही. वडलांनी केवळ पाच हजार रुपयात विकलेल्या या मुलीला आता मालकीणीची `माया` अधिक सुखकर वाटू लागलीये. ही शोकांतिका तुम्हाआम्हाला आणि सामाजिक कामाच्या नावानं डंका पिटणाऱ्या संघटनांना विचार करायला लावणारी आहे.

Category
🗞
News